¡Sorpréndeme!

शर्मिष्ठा-तेजसच्या लग्न सोहळ्याची खास झलक | Sharmishtha Tejas wedding Ceremony | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

मराठी चित्रपटसृष्टीतील गोंडस अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा विवाह सोहळा काल मुंबईतील एका सभागृहामध्ये धूमधड्याक्यात पार पडला. शर्मिष्ठाने तिचा बालपणीचा मित्र तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधलीआहे. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर तिने आपल्या लग्न सोहळ्याचे फोटो सुद्धा शेअर केले आहे. त्यामुळे शर्मिष्ठा आता आपल्या नवीन इनिंगसाठी सज्ज झाली आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपणही अनुभवूया या लग्नसोहळ्याची खास झलक -

#SharmishthaRaut #TejasDesai #SharmisthaTejasWedding #Cnxfilmy
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका..... मराठी इंडस्ट्रीतील बातम्या, अपटेड्स आणि गॉसिपसाठी तुम्ही फॉलो करा cnx filmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber